Sunday, February 5, 2012

पाणचट जोक आहे.... सांभाळून जरा...

एका बार मध्ये एकदा झोलर बिअर ची ऑर्डर करतो..

बाजूची मुलगी : योगायोग आहे, मी पण बिअर ऑर्डर केलीय.
झोलर :- अच्छा, मी सेलिब्रेट करतोय.
मुलगी :- मी पण...
झोलर :- योगायोग आहे. काही विशेष कारण??
मुलगी :- माझ लग्न होऊन ४ वर्ष झाली, अजून मुल नव्हत. आज मी "Pregnent" आहे.
झोलर :- मी पण शेतकरी आहे, माझ्या कोंबडीला २ वर्ष झाली अजून अंड देत नवती, आज अंड दिल.
मुलगी :- आज कस काय दिल? काय केल हो तुम्ही?
झोलर :- काही खास नाही, फक्त "कोंबडा" बदलला मी.
मुलगी :- काय योगायोग आहे......... मी पण तेच केलाय..
Share: